पोस्ट्स

Important Questions 11th Economics (Marathi) लेबलसह पोस्ट दाखवत आहे

११ वी अर्थशास्त्र – प्रकरण ४: महाराष्ट्राची अर्थव्यवस्था | स्वाध्याय प्रश्नोत्तरे मराठीत (Maharashtra Board)

इमेज
मित्रांनो, या धड्यामध्ये आपण महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची संरचना, वैशिष्ट्ये आणि विविध क्षेत्रांचे योगदान समजून घेणार आहोत. महाराष्ट्र हा भारतातील सर्वात प्रगत आणि समृद्ध राज्यांपैकी एक असून कृषी, उद्योग आणि सेवा क्षेत्र या तिन्हींचा संतुलित विकास येथे पाहायला मिळतो. राज्याच्या आर्थिक प्रगतीमध्ये मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर यांसारख्या महानगरांचे महत्त्वाचे स्थान आहे. या धड्यातील माहितीवर आधारित स्वाध्याय प्रश्नोत्तरे, MCQ, व्याख्या आणि दीर्घ उत्तरे यांद्वारे विद्यार्थ्यांना परीक्षेची पक्की तयारी करता येईल. ब्लॉगच्या शेवटी आपणांस ११ वी अर्थशास्त्र स्वाध्याय PDF file मिळेल .  ११ वी अर्थशास्त्र – प्रकरण ४: महाराष्ट्राची अर्थव्यवस्था स्वाध्याय प्रश्न १. खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट                        करा. १. यंत्रमानव तंत्रातील संशोधनासाठी जपानने भारतात एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.   उत्तर:  संकल्पना: परकीय गुंतवणूक (Foreign Investment) संकल्पनेचे स्पष्टीकरण: ज...

11वी अर्थशास्त्र प्रकरण २ -पैसा | स्वाध्याय (Swadhyay Q&A Maharashtra Board )

इमेज
मित्रांनो 🙏 आज आपण 11वी अर्थशास्त्र (Marathi Medium) अध्याय 2 पैसा (Money) या धड्याचे स्वाध्याय प्रश्नोत्तर पाहणार आहोत. येथे तुम्हाला  लघुउत्तर, दीर्घउत्तर व स्पष्टीकरणासह उत्तरं दिलेली आहेत. हे नोट्स Maharashtra Board Exam साठी खूप उपयुक्त आहेत. स्वाध्याय प्रश्नोत्तर – अध्याय 2 पैसा ( Q&A in Marathi) खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून स्पष्ट करा : १ . वसंतशेट त्याच्या दुकानातील कोळसा शेतकऱ्यांना त्याच्या धान्यांच्या बदल्यात देतो .  संकल्पना: वस्तुविनिमय प्रणाली (Barter System) स्पष्टीकरण: या उदाहरणात वस्तूंच्या बदल्यात वस्तू दिल्या जात आहेत. पैशाचा वापर न करता कोळसा आणि धान्याची देवाणघेवाण केली जाते. ही पद्धत प्राचीन काळी प्रचलित होती आणि तिला वस्तुविनिमय प्रणाली म्हणतात. २ .बबनराव त्यांचे पैसे राष्ट्रीयकृत बँकेत ठेवतात .  संकल्पना: ठेवठेव सुविधा / ठेवी (Deposits) स्पष्टीकरण: या उदाहरणात बबनराव बँकेत पैसे ठेवतात. बँकेत ठेवलेले पैसे सुरक्षित राहतात व गरज पडल्यास काढता येतात. त्यामुळे पैशाचा सुरक्षित वापर आणि बचत सुलभ होते. ३ .चारुने तिच्या लहान भावासा...

11वी अर्थशास्त्र Chapter 1अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना स्वाध्याय प्रश्नोत्तर

इमेज
आज आपण 11वी अर्थशास्त्र Chapter 1 – अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना यामधील स्वाध्याय प्रश्नोत्तर पाहणार आहोत. हे प्रश्नोत्तर Maharashtra Board च्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे आहेत. खाली दिलेले प्रश्न व उत्तरे अभ्यास करून तुम्ही तुमच्या तयारीला अधिक मजबूत करू शकता.                   स्वाध्याय प्रश्नोत्तर : अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना  Q.I)खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून स्पष्ट करा .            १ .वडिलांनी मला दुचाकी गाडी विकत घेऊन दिली. त्यामुळे माझी रोजच्या प्रवासाची गरज भागते .  उत्तर :वरील उदाहरणात "गरज" (Need) ही संकल्पना स्पष्ट होते. गरज म्हणजे मनुष्याच्या जीवनासाठी आवश्यक असलेली वस्तू, सेवा किंवा सुविधा. गरजा या माणसाच्या जीवनमान टिकवण्यासाठी अत्यावश्यक असतात. चाकी गाडी (सायकल) मिळाल्याने विद्यार्थ्याची रोजच्या प्रवासाची गरज भागली आहे. त्यामुळे या उदाहरणातून "गरज" ही संकल्पना स्पष्ट होते.          २ .रमेशच्या कुटुंबाचा वा...