पोस्ट्स

Chapter 3 (ब) मागणीची लवचिकता लेबलसह पोस्ट दाखवत आहे

१२ वी अर्थशास्त्र – अध्याय ३ (ब): मागणीची लवचिकता Notes in Marathi

इमेज
  मित्रांनो, आपण मागील धड्यात “मागणी” म्हणजे काय हे शिकलो. १२ वी धडा ३ मागणीचे विश्लेषण  notes पाहण्यासाठी  येथे क्लिक करा  .  आता आपण पाहणार आहोत की किंमतीत बदल झाल्यास मागणी किती बदलते , म्हणजेच मागणीची लवचिकता काय असते. दररोजच्या व्यवहारात आपण पाहतो की — जर एखाद्या वस्तूची किंमत वाढली, तर त्या वस्तूची मागणी कमी होते आणि किंमत कमी झाली की मागणी वाढते. पण काही वस्तूंमध्ये किंमत वाढली तरी मागणी जवळजवळ तशीच राहते (उदा. मीठ, दूध, पेट्रोल). ही बदलाची पातळी म्हणजेच “लवचिकता”. १२ वी अर्थशास्त्र मागणीची लवचिकता  मागणीची लवचिकतेचा अर्थ (Meaning of Elasticity of Demand) किंमत, उत्पन्न किंवा इतर घटकांमध्ये बदल झाल्यावर ग्राहक किती प्रमाणात त्यांची मागणी बदलतात, याला मागणीची लवचिकता म्हणतात. अल्फ्रेड मार्शल यांनी सर्वप्रथम “मागणीची किंमत लवचिकता” ही संकल्पना मांडली. “किंमतीत झालेल्या बदलामुळे मागणी किती बदलते, हे दर्शवणारा मोजमाप म्हणजे मागणीची लवचिकता.” मागणीची लवचिकतेचे प्रकार (Types of Elasticity of Demand) १. किंमत लवचिकता (Price Elasticity of ...