Class 11 & 12 Economics Exam Tips in Marathi | Maharashtra Board

मित्रांनो, 11वी व 12वी अर्थशास्त्र (Economics) परीक्षा ही commerce विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाची असते. थोडेसे smart study techniques वापरले तर जास्त गुण मिळवणे अगदी सोपे होऊ शकते. चला तर मग आज आपण पाहूया Economics Exam Tips.


Economics Exam Tips in Marathi

“Exam Preparation Tips for Economics Students – Marathi Medium



1. Time Management (वेळेचे नियोजन)

  • रोज 1 तास अर्थशास्त्राला द्या.

  • Revision timetable बनवा.

  • अवघड chapters आधी आणि सोपे chapters नंतर revise करा.


✍️ 2. उत्तर लिहिण्याची पद्धत

  • Definitions textbook प्रमाणेच word-to-word लिहा.

  • Points neat handwriting मध्ये लिहा.

  • आवश्यक ठिकाणी diagram, chart, table वापरा.


📑 3. महत्वाचे प्रश्न सोडवा

  • मागील 3 वर्षांचे प्रश्नपत्रिका (previous years papers) सोडवा.

  • Long answers + Short answers + MCQs यावर equal focus ठेवा.


📚 4. Revision तंत्र

  • दररोज 10 definitions लिहून काढा.

  • Formula-based प्रश्न (national income, elasticity इ.) रोज सराव करा.

  • मित्रांसोबत discussion करून शिकलेले revise करा.


💡 5. Exam Hall Tips

  • प्रथम सोपे प्रश्न attempt करा.

  • प्रश्न नीट वाचा, चुकीचा अर्थ काढू नका.

  • उत्तर neat handwriting मध्ये आणि numbered लिहा.

  • वेळ वाचवण्यासाठी points form मध्ये लिहा.


Class 12 Economics Chapter 1 Question-Answer

Class 12 Economics chapter 1 Notes


मित्रांनो, हे Economics Exam Tips वापरून तुम्ही नक्कीच परीक्षेत चांगले गुण मिळवू शकता. 🎯
👉 जर पोस्ट आवडली असेल तर share करा.
👉 कुठली query असेल तर comment मध्ये नक्की विचारा.


PDF Textbook डाउनलोड करण्यासाठी https://ebalbharati.in ला भेट द्या.








टिप्पण्या