पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

१२ वी अर्थशास्त्र – अध्याय ३ (ब): मागणीची लवचिकता स्वाध्याय (Swadhyay Q&A Maharashtra Board)

इमेज
  मित्रांनो, आज आपण १२ वी अर्थशास्त्र – अध्याय ३ (ब): मागणीची लवचिकता (Elasticity of Demand) या महत्त्वाच्या धड्याचा स्वाध्याय (Swadhyay Questions and Answers) सोप्या मराठी भाषेत पाहणार आहोत. महाराष्ट्र राज्य मंडळाच्या ( Maharashtra Board ) नवीन अभ्यासक्रमानुसार हे प्रश्नोत्तर तयार केलेले आहेत. या धड्यात तुम्ही मागणीची लवचिकतेचे प्रकार, सूत्रे आणि उदाहरणे समजून घेऊ शकता. परीक्षेच्या दृष्टीने हे Marathi notes अत्यंत उपयुक्त आहेत. खाली दिलेले सर्व प्रश्न व उत्तरे textbook-based असून Free PDF Download सुद्धा उपलब्ध आहे.   स्वाध्याय (Swadhyay Questions and Answers) प्रश्न १ .फरक स्पष्ट करा. १ .अधिक लवचीक मागणी आणि कमी लवचीक मागणी. मुद्दे अधिक लवचीक मागणी (More Elastic Demand) कमी लवचीक मागणी (Less Elastic Demand) १. अर्थ किंमतीत थोडा बदल झाला तरी मागणीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात बदलते. किंमतीत बदल झाला तरी मागणीचे प्रमाण फारसे बदलत नाही. २. किंमत बदलाचा परिणाम किंमत कमी झाली तर मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. किंमत कमी झाली तरी मागणी थोड्याच प्रमाणात वाढते. ३. वस्तूचा प्रकार ऐच्छिक...