पोस्ट्स

ऑगस्ट, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

12th Economics Chapter 2 Swadhyay | बारावी अर्थशास्त्र अध्याय 2 प्रश्नोत्तर

इमेज
12th Economics Chapter 2 Swadhyay Questions and Answers in Marathi ( उपयोगिता विश्लेषण)  मित्रांनो, आज आपण बारावी अर्थशास्त्र (12th Economics) अध्याय 2 स्वाध्याय (Swadhyay) प्रश्नोत्तर पाहणार आहोत. Maharashtra Board Class 12 Economics विद्यार्थ्यांसाठी हा अध्याय परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. 12th Economics Chapter 2 Swadhyay : उपयोगिता विश्लेषण १ . खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा . प्रश्न १ . सलमाने हिवाळ्यात तिच्या वडिलांसाठी  स्वेटर खरेदी केले .  उत्तर :      संकल्पना : गरज (Need) किंवा आवश्यकता स्पष्टीकरण : गरज म्हणजे मानवी जीवनात जगण्यासाठी व सुखकर जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेल्या वस्तू व सेवांचा वापर. हिवाळ्यात उबदार कपडे जसे की स्वेटर, शाल, मफलर यांची गरज भासते. सलमाने तिच्या वडिलांसाठी स्वेटर खरेदी केला कारण थंडीपासून संरक्षण मिळावे , म्हणजेच ही हिवाळ्यातील मूलभूत गरज आहे. म्हणून हे उदाहरण गरज/आवश्यकता या संकल्पनेला लागू पडते. प्रश्न २ .निलेशने त्याच्या बहिणीसाठी दागिने खरेदी केले .  उत्तर :...

12th Economics Chapter 2: उपयोगिता विश्लेषण Notes in Marathi

इमेज
१२वी अर्थशास्त्र – अध्याय २ उपयोगिता विश्लेषण (Utility Analysis) |Notes in Marathi परिचय मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत उपयोगिता विश्लेषण (Utility Analysis) . अर्थशास्त्रात ग्राहकाचे वर्तन, खरेदीचे निर्णय आणि मागणी समजून घेण्यासाठी उपयोगिता ही अतिशय महत्त्वाची संकल्पना आहे. एखाद्या वस्तू अथवा सेवेमुळे मानवी इच्छा पूर्ण होऊन मिळणारे समाधान म्हणजे उपयोगिता होय. 👉 ग्राहक कोणती वस्तू किती प्रमाणात विकत घेईल, यामागचा मुख्य आधार म्हणजे त्याला मिळणारी उपयोगिता. त्यामुळे उपयोगिता विश्लेषणाचा अभ्यास अर्थशास्त्राच्या दृष्टीने आवश्यक ठरतो. उपयोगितेची संकल्पना (Concept of Utility) मित्रांनो, आता पाहूया उपयोगिता म्हणजे काय (utility meaning in Marathi) आणि तिचे अर्थशास्त्रातील महत्त्व. उपयोगिता म्हणजे एखाद्या वस्तू अथवा सेवेमुळे ग्राहकाच्या इच्छापूर्तीमधून मिळणारे समाधान. उपयोगिता ही मानसिक आणि व्यक्तिनिष्ठ (subjective) असते. एकाच वस्तूपासून वेगवेगळ्या व्यक्तींना वेगवेगळ्या प्रमाणात समाधान मिळते. उदा.: तहान लागल्यावर पाणी प्यायल्यावर मिळणारे समाधान = उपयोगिता भूक लागल्यावर ...

11वी अर्थशास्त्र Chapter 1 स्वाध्याय प्रश्नोत्तर | Maharashtra Board PDF

इमेज
 मित्रांनो, आज आपण 11वी अर्थशास्त्र Chapter 1 – अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना यामधील स्वाध्याय प्रश्नोत्तर पाहणार आहोत. हे प्रश्नोत्तर Maharashtra Board च्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे आहेत. खाली दिलेले प्रश्न व उत्तरे अभ्यास करून तुम्ही तुमच्या तयारीला अधिक मजबूत करू शकता.                   स्वाध्याय प्रश्नोत्तर : अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना  Q.I)खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून स्पष्ट करा .            १ .वडिलांनी मला दुचाकी गाडी विकत घेऊन दिली. त्यामुळे माझी रोजच्या प्रवासाची गरज भागते .  उत्तर :वरील उदाहरणात "गरज" (Need) ही संकल्पना स्पष्ट होते. गरज म्हणजे मनुष्याच्या जीवनासाठी आवश्यक असलेली वस्तू, सेवा किंवा सुविधा. गरजा या माणसाच्या जीवनमान टिकवण्यासाठी अत्यावश्यक असतात. चाकी गाडी (सायकल) मिळाल्याने विद्यार्थ्याची रोजच्या प्रवासाची गरज भागली आहे. त्यामुळे या उदाहरणातून "गरज" ही संकल्पना स्पष्ट होते.          २ .रमेश...

Class 11th Economics Chapter 1 Notes in Marathi | Maharashtra Board Free PDF

इमेज
  मित्रांनो, स्वागत आहे! आज आपण Class 11 Economics Chapter 1 (Marathi Medium) शिकणार आहोत. या नोट्समध्ये तुम्हाला Balbharati Maharashtra Board च्या textbook नुसार सर्व महत्वाचे points सोप्या आणि समजण्यास सोप्या भाषेत मिळतील. हे नोट्स खास Class 11 Commerce Economics students साठी तयार केले आहेत, ज्यात सूक्ष्म अर्थशास्त्र ( Microeconomics ), स्थूल अर्थशास्त्र ( Macroeconomics ), संसाधने, गरजा, उत्पादन आणि आर्थिक निर्णय याबद्दल पूर्ण माहिती दिली आहे. या नोट्सचा फायदा असा आहे की तुम्ही homework, exam revision, आणि quick learning साठी सहज वापरू शकता.  १. अर्थशास्त्र म्हणजे काय? मित्रांनो, अर्थशास्त्र (Economics) हा एक सामाजिक विज्ञान आहे जो माणसांच्या गरजा आणि संसाधनांचा उपयोग यावर लक्ष केंद्रित करतो. अर्थशास्त्राचा मुख्य उद्देश: माणसाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी संसाधने कशी वापरली जातात हे समजणे . दोन मुख्य शाखा: सूक्ष्म अर्थशास्त्र (Microeconomics): व्यक्ती, कुटुंब, उद्योगाच्या निर्णयांचा अभ्यास. स्थूल अर्थशास्त्र (Macroeconomics): राष्ट्रीय उत्पन्न, बेरोज...

Class 11 & 12 Economics Exam Tips in Marathi | Maharashtra Board

इमेज
मित्रांनो, 11वी व 12वी अर्थशास्त्र ( Economics ) परीक्षा ही commerce विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाची असते. थोडेसे smart study techniques वापरले तर जास्त गुण मिळवणे अगदी सोपे होऊ शकते. चला तर मग आज आपण पाहूया Economics Exam Tips . Economics Exam Tips in Marathi 1. Time Management (वेळेचे नियोजन) रोज 1  तास अर्थशास्त्राला द्या. Revision timetable बनवा. अवघड chapters आधी आणि सोपे chapters नंतर revise करा. ✍️ 2. उत्तर लिहिण्याची पद्धत Definitions textbook प्रमाणेच word-to-word लिहा. Points neat handwriting मध्ये लिहा. आवश्यक ठिकाणी diagram, chart, table वापरा. 📑 3. महत्वाचे प्रश्न सोडवा मागील 3 वर्षांचे प्रश्नपत्रिका (previous years papers) सोडवा. Long answers + Short answers + MCQs यावर equal focus ठेवा. 📚 4. Revision तंत्र दररोज 10 definitions लिहून काढा. Formula-based प्रश्न (national income, elasticity इ.) रोज सराव करा. मित्रांसोबत discussion करून शिकलेले revise करा. 💡 5. Exam Hall Tips प्रथम सोपे प्रश्न attempt करा. ...

Class 12th Economics Chapter 1 Questions & Answers in Marathi | Board Exam PDF

इमेज
मित्रांनो, मागील ब्लॉग मध्ये आपण Maharashtra Board class 12 अर्थशास्त्र (Economics) chapter १ चा अभ्यास केला आहे. या ब्लॉग मध्ये आपण 12वी अर्थशास्त्र प्रश्नोत्तर मराठी त पाहणार आहोत.  आपणास कोणतीही शंका असल्यास आपण आम्हाला comment द्वारे कळवा तसेच ब्लॉग आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणी सोबत नक्की share करा. चला तर मग प्रश्न १ पासून सुरुवात करूयात ... 12वी अर्थशास्त्र प्रश्नोत्तर-सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्र  परिचय Chapter - 1                                                                       स्वाध्याय  प्रश्न १  - MCQ (प्रश्न + उत्तर) प्रश्न: अर्थशास्त्राची शाखा जी साधनांचे वाटप अभ्यासते ती कोणती? उत्तर: सूक्ष्म अर्थशास्त्र  प्रश्न: सूक्ष्म अर्थशास्त्रात (Microeconomics) खालीलपैकी कोणते संकल्पना अभ्यासल्या जातात? उत्तर: घटक किंमत निर्धार...