Class 11 & 12 Economics Exam Tips in Marathi | Maharashtra Board

मित्रांनो, 11वी व 12वी अर्थशास्त्र ( Economics ) परीक्षा ही commerce विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाची असते. थोडेसे smart study techniques वापरले तर जास्त गुण मिळवणे अगदी सोपे होऊ शकते. चला तर मग आज आपण पाहूया Economics Exam Tips . Economics Exam Tips in Marathi 1. Time Management (वेळेचे नियोजन) रोज 1 तास अर्थशास्त्राला द्या. Revision timetable बनवा. अवघड chapters आधी आणि सोपे chapters नंतर revise करा. ✍️ 2. उत्तर लिहिण्याची पद्धत Definitions textbook प्रमाणेच word-to-word लिहा. Points neat handwriting मध्ये लिहा. आवश्यक ठिकाणी diagram, chart, table वापरा. 📑 3. महत्वाचे प्रश्न सोडवा मागील 3 वर्षांचे प्रश्नपत्रिका (previous years papers) सोडवा. Long answers + Short answers + MCQs यावर equal focus ठेवा. 📚 4. Revision तंत्र दररोज 10 definitions लिहून काढा. Formula-based प्रश्न (national income, elasticity इ.) रोज सराव करा. मित्रांसोबत discussion करून शिकलेले revise करा. 💡 5. Exam Hall Tips प्रथम सोपे प्रश्न attempt करा. ...