Class 12th Economics Chapter 1 Questions & Answers in Marathi | Board Exam PDF

मित्रांनो, मागील ब्लॉग मध्ये आपण Maharashtra Board class 12 अर्थशास्त्र (Economics) chapter १ चा अभ्यास केला आहे. या ब्लॉग मध्ये आपण 12वी अर्थशास्त्र प्रश्नोत्तर मराठी त पाहणार आहोत. आपणास कोणतीही शंका असल्यास आपण आम्हाला comment द्वारे कळवा तसेच ब्लॉग आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणी सोबत नक्की share करा. चला तर मग प्रश्न १ पासून सुरुवात करूयात ... 12वी अर्थशास्त्र प्रश्नोत्तर-सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्र परिचय Chapter - 1 स्वाध्याय प्रश्न १ - MCQ (प्रश्न + उत्तर) प्रश्न: अर्थशास्त्राची शाखा जी साधनांचे वाटप अभ्यासते ती कोणती? उत्तर: सूक्ष्म अर्थशास्त्र प्रश्न: सूक्ष्म अर्थशास्त्रात (Microeconomics) खालीलपैकी कोणते संकल्पना अभ्यासल्या जातात? उत्तर: घटक किंमत निर्धार...